The news is by your side.

Uncategorized

बाबासाहेब एक विचारधारा असून विचारांना मरण नसते

डॉ. वामन गवई यांचे प्रतिपादन कृषि विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबडेकराना अभिवादन अकोला: बाबासाहेबाचे महापरिनिर्वाण ही कल्पनाच मला मान्य नसून, बाबासाहेब एक विचारधारा आहे व विचारांना मरण नसते, पर्यायाने बाबासाहेब आजही आपल्यातच आहेत, असे मत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार विभागाचे प्राध्यापक जेष्ठ विचारवंत डॉ.
Read More...

नागपुरात दीक्षाभूमीवर भीम अनुयायांची गर्दी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरांना वाहिली श्रद्धांजली नागपूर: संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिस एन्काउंटरमध्ये ठार!

हैदराबाद: हैदराबाद बलात्कार प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलेले चारही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर

अकोला: माहे जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाNया ग्रामपंचायतीच्या व नव्याने स्थापित

अकोला कृषी विद्यापीठात खाकी रंगाच्या कापसाचे उत्पादन, देशातील पहिलाच प्रयोग!

'वैदेही ९५' : अमेरिकी प्रजातीचा कापूस अकोला: पांढNया कापसासारखा आणि त्याच गुणधर्माचा असलेल्या खाकी

प्रतिज्ञापत्रात माहिती लपविली : फडणवीसांविरोधातील खटल्याची ४ जानेवारीला पुढील…

नागपूर: २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपविल्याप्रकरणी

यवतमाळमध्ये अपहरण झालेल्या विद्याथ्र्याचा खून मारेकरी शोधण्याचे पोलिसांसमोर…

यवतमाळ: शाळकरी विद्याथ्र्याचा खून करून मृतदेह जमिनीत पुरण्यात आल्याची घटना आज पोफळी पोलिस ठाण्यांतर्गत

पक्षातील नेत्यांमुळेच रोहिणी आणि पंकजांचा पराभव!

मुंबई: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळेच झाला आहे,

महाराष्ट्र