The news is by your side.

पोलिओ लसीकरणापासून एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये याची काळजी ग्रामिण जनतेने…

प्रतिभाताई भोजने यांचे प्रतिपादन अकोला: जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केन्द्र पंचगव्हाण येथे कारण्यात आले होते.

अवैध वृक्ष तोड करणाNयावर धडक कारवाई

प्रादेशिक वनविभाग अकोला, अकोट उपविभागाची कारवाई १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त! अकोट: प्रादेशिक वन विभाग अकोला, उपविभाग अकोट पथकाने उपवनसरंक्षक विजय माने यांच्या

२० व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचा कृषि विद्यापीठात शानदार समारोप

समृद्धीचे स्वप्न पाहणारी पिढी निर्माण करणे अत्यावश्यक अकोला: परिश्रमाचा पुरस्कार करीत समृद्धीचे स्वप्न पाहणारी पिढी निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय जल

अकोटात मोबाईल क्रिकेट सट्टा घेणाNयास पकडले!

दोन मोबाईल, कॉल रेकॉर्ड असा एवूâण १३ हजाराचा मुद्देमाल जप्त अकोट: अकोट शहरातील जिनगरवाडीत मोबाईलवर क्रीकेट सट्टा घेत खारवाडी करणाNया योगेश सोनी या क्रिकेट सटोड्याला शहर पोलिसांनी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार अपघातात शबाना आझमी जखमी

मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात शबाना आझमी जखमी झाल्या असून त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात

सुरक्षित वीज पुरवठ्यासाठी जिल्ह्यातील रोहीत्रे आणि खांबे झाली वेलीमुक्त!

सुरक्षित वीज यंत्रणेतून सुरक्षा सप्ताहाचा समारोप मोहिम घेऊन वेली काढण्याचा राज्यातील पहिला प्रयोग अकोला: अपघात विरहीत आणि अखंडित वीज पुरवठ्यासाठी वीज खांब तसेच रोहीत्रावर चढणाNया