The news is by your side.
Browsing Category

Uncategorized

पुण्यात अतिवृष्टीमुळे १४ जणांचा मृत्यू ,९ बेपत्ता

पुणे: पुणे शहरासह जिल्ह्यातील ५ तालुक्यांना काल रात्री धुवांधार पावसाचा फटका बसला. शहरांसह ग्रामीण परिसरातील सखल भागात घरांमध्ये पाणी शिरले, नदी-नाल्यांना पूर आले. या अतिवृष्टीमुळे

मनुष्यबळाअभावी आरोग्यसेवा ठप्प!

प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक पदे रिक्त रूग्णांची हेळसांड पातूर : अपुNया मनुष्यबळाअभावी तालुक्यातील आरोग्यसेवा ठप्प झाली असून, परिणामी रूग्णांची हेळसांड होत आहे. या गंभीर

रेल्वेच्या विकलांग बोगीत आढळला मृतदेह

अकोला : शिर्डी ते पुरी जाणाNया ८४०८ क्रमांकाच्या रेल्वेमध्ये विकलांग बोगीत ३० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. यासंदर्भात रेल्वे विभागाने आरपीएफ,

सुटे पैसे नसल्याने वाहकाने महिलेला बसमधून उतरविले!

मूर्तिजापूर: तिकीटासाठी सुटे पैसे नसल्यामुळे बस वाहकाने महिला प्रवाशाला रस्त्यातच उतरवून दिल्याची संतापजनक घटना बुधवारी सकाळी राज्य परिवहन मंडळाच्या मुर्तीजापूर ते एंडली बसमध्ये

सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या घरी दरोडा

१ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास चान्नी येथील घटना पातूर: पातूर तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालल्याने एकीकडे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

जनतेचा कौल मान्य- अशोक चव्हाण

मुंबई : लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारत आहोत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून पराभवाची जबाबदारी स्वीकारतोय, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.