Browsing Category
शेती विषयक
कांदा उत्पादनात किचिंत घट, यंदा विक्रमी धान्योत्पादन
नवी दिल्ली : देशात यंदा जूनमध्ये संपलेल्या पीक वर्षात (२०१७-१८) कांदा उत्पादनात काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षी (२०१६-१७) देशात २२४ लाख टन कांदा उत्पादन झाले होते. यंदा कांदा उत्पादन…
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना
प्रतिनिधी
अकोला: मागील आठवड्यात तेल्हारा तालुक्यातील दहीगाव,थार व कोठा येथे लवरकर पेरणी केलेल्या काही शेतकNयांना कापुस पिकावर पिक फुलोरा अवस्थेत असतांना गुलाबी बोंड अळी चा प्रादुर्भाव दिसून…