The news is by your side.
Browsing Category

महाराष्ट्र

मी लवकरच भाजपात प्रवेश करणार-नारायण राणे

मुंबई : मी लवकरच भाजपात प्रवेश करणार आहे शिवसेना आणि भाजपात यांच्यात काहीही ठरो असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार असल्याचंही त्यांनी

आघाडीच्या जागा वाटपाचा फॉम्र्युला ठरला: काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येकी १२५ जागा,…

पिंपरी: येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आघाडी करणार असून, त्यांचा जागा वाटपाचा फॉम्र्युलाही ठरला आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी १२५ जागा

यवतमाळ जिल्ह्यातील वाकान येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार

यवतमाळ: जिल्ह्यातील महागाव वाकान गाव शिवारात जनावरे चरत असताना अचानक बिबट्याने हल्ला करून बैलाचा फडशा पाडला. सुरेश कनीराम जाधव नेहमीप्रमाणे आपली जनावरे घेऊन शेतामध्ये गेले होते.

‘एमआयएम’शी युती तुटल्याचे दु:ख नाही – आंबेडकर

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीला 'एमआयएम'शी युती टिकवण्यात स्वारस्य होते. राजकीय पक्ष म्हणून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ‘एमआयएम'ने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल मनात

विखे, क्षीरसागर, महातेकरांना दिलासा!

हायकोर्टाने याचिका फेटाळल्या मुंबई: राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला आव्हान देणाNया दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या असून, राज्य सरकारसह राज्य मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान

रिपाइंची विदर्भ कार्यकारिणीची बैठक संपन्न!

अकोला प्रतिनिधी:-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ११सप्टेंबर रोजी सर्किट हाऊस येथे प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीत…

काँग्रेससोबत युती करणार नाही -प्रकाश आंबेडकर

मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती करणार नाही. काँग्रेससोबत चर्चेची दारे आता बंद झाली आहेत, असं ‘वंचित'चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

‘वंचित आघाडी’ पुâटली;सेना-भाजपमध्येही सुंदोपसुंदी!

मुद्दा विधानसभा निवडणूक जागा वाटपाचा प्रकाश आंबेडकरांवर हेकेखोरपणाचा आरोप आघाडी कायम असल्याचा वंचितचा दावा औरंगाबाद: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपात

छगन भुजबळांनी रिपाइंत यावे रामदास आठवलेंची ऑफर!

अहमदनगर: ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना शिवसेना पक्षात घ्यायला तयार नसेल तर त्यांनी आमच्या रिपब्लिकन पक्षात यावे. त्यांच्यासारखा ओबीसींचा नेता आमच्याकडे आला तर पक्षाचा चेहरा मोहरा बदलून

लायसन्सशिवाय गाडी चालविल्यास दहापट दंड!

मुंबई : मोटार वाहन कायद्यातील बदलांनंतर येत्या एक सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत. वाहतुकीचे नवीन नियम आधीपेक्षा अधिक कठोर असतील. वाहतूक परवान्याशिवाय गाडी चालवल्यास दंड दहापट