The news is by your side.
Browsing Category

अग्रलेख

एका विधवा शेतकरी आत्महत्याग्रस्त महिलेचे मुख्यमंत्र्यांना जाहीर पत्र!

साहेब, जय महाराष्ट्र! यवतमाळ जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आपण येत आहात आपले मनःपूर्वक स्वागत! मी इतकी श्रीमंत नाही की, आपल्याला हार-तुरे देईल…

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर भारताचे भाग्यविधाते. ना. रामदास आठवले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ; बोधिसत्व ; महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाणदिनी त्यांच्या क्रांतिकारी स्मृतींना विनम्र अभिवादन! विषमतेच्या विषवल्लीने ग्रासलेल्या…

दलित मराठा ऐक होणे ही काळाची गरज!

आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत राहणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एन डी ए ) चा घटक पक्ष म्हणून देशभर रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत युती करणार आहे. महाराष्ट्रात भाजप शिवसेना…

भाजपाच्या मदतीसाठी आंबेडकर ओवेसी अभद्र युती!

'प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी हे एकत्र आले आहेत. २०१९ च्या निवडणुका ते एकत्र लढतील व ताकद दाखवतील अशी घोषणा उभयतांकडून झाली आहे. हे दोघेही कालपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सोयीचे राजकारण…

अरुण जेटली गुन्हेगार आहेत का?

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपण भेटलो हे मल्ल्याने इतक्या वर्षांनंतर कोर्टात सांगितले.काँग्रेसला या भेटीची कल्पना होती मग ते इतकी वर्षे दडवून का ठेवले, की काँग्रेसचा आणि मल्ल्याचा…

राहुल गांधी यांचे आरोप

व्यासपीठ जाहीर सभेचे असो अथवा एखाद्या संस्थेचे, बोलायची संधी मिळाली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका करायची. संघावर बेछूट स्वरूपाचे आरोप करायचे हा नवा छंदच अखिल भारतीय काँग्रेसचे…

सुशिक्षित बेकारांचे खेळ कधी थांबणार ?

देशात वाढती सुशिक्षित बेकारी ही गंभीर समस्या निर्माण होत आहे. कारण वाढत्या बेकारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. त्यासाठी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी…

क्रांतीच्या नावाखाली हिंसा नको!

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून डाव्या विचारांच्या कार्यकत्र्यांच्या घरावर पोलिसांनी टाकलेले छापे व नजरकैदेमुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरात खळबळ माजली आहे. या घटनेमुळे अनेक…

राहुल गांधी यांचा विदेश दौरा

‘मोदींशी दोन हात करू शकणारा एकमेव भारतीय नेता’ अशी प्रतिमा बनवण्यासा'ी राहुल आपल्या विदेश दौNयांचा वापर करत आहेत आणि त्यांचा उपयोग होत आहे असे दिसत आहे. गेल्या चार वर्षातील सरकारच्या…

कर संकलन करणे सरकारचा अधिकार

यंदा भारताने इतिहासात प्रथमच १० लाख कोटींहून अधिक रूपयांच्या प्राप्तीकराचे संकलन केल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्याच पाश्र्वभूमीवर आजचा हा विषय आहे. प्रशासन चालविण्यासाठी मोठा…