The news is by your side.
Browsing Category

अकोट

अकोट येथिल रेल्वे आरक्षण केंद्र पूर्वरत सुरु करा

अकोट: १४ जानेवारी रोजी अकोला रेल्वे स्टेशन  प्रबंधक यांचे मार्फ॰त विभागीय रेल्वे व्यवस्थापक मंडळ नांदेड यांना युवक कॉग्रेस च्या वतीने निवेदन देण्यात आले सदर निवेदनात अकोट आणि तेल्हारा मिळुन…

गोवंशाचे मांस पकडले!

अकोट: गोवंशाचे मांस घेऊन जाणारया वाहनाला पकडून पोलिसांनी ३० हजार रूपयांचे गोवंश मांस जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अकोट शहर पोलिसांच्या डीबी पथकाला एमएच ३१ सी एम ८६९३…

विवाह सोहळ्यातील विडंबन थांबविले पाहिजे -महादेवराव भुईभार

आकोट: समाजातील विवाह विषयक अनिष्ट रुढी परंपरा तथा अवडंबर बाजुला ठेवून समाजाने नवा आदर्श निर्माण करावा.हिच खरी गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराजांना आदरांजली ठरेल असा हितोपदेश शेतकरी नेते तथा…

इंडिका कार मधून गायींची निर्दयपणे वाहतूक-गुन्हा दाखल!अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई!

अकोट प्रतिनिधी११जानेवारी:- कत्तलीच्या उद्देशाने दोन गायी चक्क इंडिका गाडीत कोंबून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची माहिती,एका सुज्ञ नागरिकाने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली त्या…

 आदिवासी बालक कृष्णा जांभेकर हत्या प्रकरणात आणखी एकास अटक 

आकोट: गेल्या महिण्यात अकोला जिल्ह्यातील आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या बहुचर्चित सात वर्षीय आदिवासी बालक कृष्णा जांभेकरच्या निर्घृण हत्याकांडामुळे समाजमन ढवळून निघत असतानाच या…

बोलेरो गाडीवर ट्रॅक्टर ट्रॉली उलटली

अकोट: अकोट शहरातील नवीन रेल्वे पुलाचे काम सुरू असुन त्यासाठी बाजूने वळण रस्ता काढण्यात आला आहे. मात्र हा रस्ता सर्वसामान्य नागरिक व वाहन धारक यांच्यासाठी जीवघेणा ठरत आहे.रविवारी सायंकाळी याच…

ग्रामसभेत ग्रामपंचायत शिपायाचा आत्महत्येच्या प्रयत्न! अकोट तालुक्यातील पणज गावातील…

अकोट तालुका प्रतिनिधी२८डिसेंबर:-अकोट तालुक्यातील पणज ग्रामपंचायत मध्ये शिपाई पदावर असलेल्या रतन शिंदे यांनी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेतच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली…

आदिवासी महिलेचे अपहरण करून विनयभंग, तीन आरोपींना अटक

अकोट: एका आदिवासी विवाहित महिलेचे अपहरण करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर पोपटखेड परिसरातील जंगलात सोडून पळून जाणारया तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी २५डिसेंबरला घडली असून,…

मुस्लिम आरक्षण महामोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा! समीर पठाण

अकोट प्रतिनिधी२५डिसें:- ..वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांच्या वतीने अकोला येथे येत्या 27डिसेम्बर गुरुवार रोजी मुस्लिमांच्या न्यायहक्कांसाठी मुस्लिम आरक्षण महमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .या…

अकोट ग्रामीण पोलिसांच्या गावठीदारू हातभट्टीवर धाडी!

अकोट प्रतिनिधी२२डिसें:-अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अकोट तालुक्यातील पोपट खेड शेत शिवारात असलेल्या जामून नाल्यात सुरू असलेल्या गावरान दारू हात भट्टीवरअकोट ग्रामीण पोलिसानी…