The news is by your side.
Browsing Category

मूर्तिजापूर

राज्यस्तरीय बालगट खो – खो अजिंक्य स्पर्धा ३० नोव्हेंबरपासून मूर्तिजापूरमध्ये

मूर्र्तिजापूर: संत गाडगे महाराज यांच्या कर्मभूमीत भारतीय ज्ञानपीठ विद्यालय समता नगर मध्ये २९ व्या राज्यस्तरीय बालगट मुले व मुलींची खो -खो अजिंक्यपद स्पर्धा ३० नोव्हेंबरपासून मूर्तिजापूरमध्ये…

विद्यार्थिनीचा विनयभंग करणारे पाचही प्राध्यापक फरार!

मूर्र्तिजापूर: मूर्तिजापूर येथील डॉ. राजेश रामदासजी कांबे पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीची कॉपी असल्याच्या संशयावरून शरीर तपासणी करणाNया पाच…

पॉलिटेक्निक कॉलेजमधील पाच प्राध्यापकांनी केला विद्यार्थिनीचा विनयभंग!

मूर्तिजापूर: येथील डॉ. राजेश रामदासजी कांबे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीची पेपर सुरु असताना कॉपी असल्याच्या संशयावरुन पाच प्राध्यापकांनी शारीरिक तपासणी…

मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन रुग्णांच्या सेवेत

मूर्तिजापूर : तालुक्यातील रुग्णांची समस्या पाहून आमदार हरीश पिंपळे यांनी शासनदरबारी सोनोग्राफी यंत्राची मागणी रेटून धरली होती. या मागणीला यश आले असून लक्ष्मीबाई देशमुख उप जिल्हा रुग्णालयात…

कमी खर्च,कमी वेळेत न्याय मिळण्याची गरज

मूर्तिजापूर : भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान हक्क दिले आहेत. त्याचा लाभ गरीब, निराधार, दिव्यांग, वयोवृद्ध, अज्ञानी व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींना घेता न आल्यामुळे ते आपल्या न्याय…

मुर्र्तिजापूर रेल्वे पोलीस चौकीत१७ पैकी १६ पदे रिक्त

 मुर्तिजापूर: मूर्तिजापूर येथील रेल्वे पोस्ट पोलिस चौकीमध्ये एकूण १७ कर्मचारी नियुक्त आहेत. परंतु गेल्या काही वर्षापासून रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आणि प्रवासी वर्गांची…

आसिफ खान यांच्या खुनाची कबुली, मृतदेह टाकला नदीपात्रात.

अकोला प्रतिनिधी 20 ऑगस्ट:- वाडेगावचे माजी सरपंच तथा प्रतिष्ठीत नागरीक आसिफ खान हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते . या प्रकरणी चौकशी साठी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी कडून आसिफ खान…

आसिफ खान यांच्या खुनाची कबुली, मृतदेह टाकला नदीपात्रात.

अकोला प्रतिनिधी 20 ऑगस्ट:- वाडेगावचे माजी सरपंच तथा प्रतिष्ठीत नागरीक आसिफ खान हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते . या प्रकरणी चौकशी साठी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी कडून आसिफ खान…

मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

मूर्तिजापूर प्रतिनिधी११ऑगस्ट:- मूर्तिजापूर येथील जमियत उलेमा-ए- हिंद या संघटनेच्या वतीने आज ईदगाह मैदानावर धरणे आंदोलन करून मूर्तिजापूर विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना मुस्लिम समाजाला पाच…

लाखपूरी येथील उत्कृष्ट कबड्डी खेळाडू धनंजय देशमुख यांचा आकास्मित मुत्यु.

मूर्तिजापूर प्रतिनिधी 10 ऑगस्ट लाखपुरी:१० ,मुर्तिजापुर तालुक्याती लाखपूरी येथील कबड्डीपटू धनंजय देशमुख यांचे गुरुवारी दुपारी वयाच्या ३५ व्या वर्षी आकस्मिक निधन झालं, शेतातून परत येताना…