The news is by your side.
Browsing Category

अकोला

सुरक्षित वीज पुरवठ्यासाठी जिल्ह्यातील रोहीत्रे आणि खांबे झाली वेलीमुक्त!

सुरक्षित वीज यंत्रणेतून सुरक्षा सप्ताहाचा समारोप मोहिम घेऊन वेली काढण्याचा राज्यातील पहिला प्रयोग अकोला: अपघात विरहीत आणि अखंडित वीज पुरवठ्यासाठी वीज खांब तसेच रोहीत्रावर चढणाNया

मोबाइल टॉवरचे लोकेशन आणि परवानगी घेतल्याची कागदपत्रेच केली नाहीत सादर!

अकोला: महानगरपालिका क्षेत्रातील मोबाईल टॉवर कंपन्यांना आपापल्या मोबाईल टॉवरचे लोकेशन आणि परवानगीची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले होते. किमान १७ जानेवारीपर्यंत ही

वृत्तपत्र घेऊन येणारी टॅक्सी अपघातग्रस्त

दोन ठार, तीनजण गंभीर जखमी मूर्तिजापूर : नागपूरवरुन मूर्तिजापूरकडे वृत्तपत्र घेऊन येणारी टॅक्सी आज पहाटे चार वाजताच्या सुमारास एका उभ्या असलेल्या अपघातग्रस्त ट्रॅक्टरवर आदळल्याने

मनपा अतिक्रमण विभागाने विविध ठिकाणची अतिक्रमणे काढली!

अकोला: आज १७ जानेवारी रोजी अकोला महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत पश्चिम झोन अंतर्गतील निमवाडी ते वाशिम बायपास, हिंगणा रोड पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई करण्यात

दिव्यांग कल्याण निधी खर्च न झाल्याने मनपामधील महिला अधिकारी निलंबित!

ना. बच्चू कडू यांनी दिले होते आदेश अकोला: महानगरपालिकेत दोन वर्षांपासून २ कोटी ४० लाख रुपये दिव्यांग कल्याण निधी खर्च न झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी अकोल्याचे पालकमंत्री

भाजपची तटस्थता भारिपच्या पत्थ्यावर: मिनी मंत्रालयात महिलाराज! अकोला जिल्हा परिषदेत…

भाजपची अप्रत्यक्षपणे प्रकाश आंबेडकरांना साथअध्यक्षपदी भारिपच्या प्रतिभा भोजने, उपाध्यक्षपदी सावित्री राठोड अकोला : अकोला जिल्हा परिषदेवर सलग पाचव्यांदा प्रकाश आंबेडकर यांच्या

जि.प. भाजप गटनेतेपदी मायाताई कावरे

अकोला: अकोला जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या गट नेते पदी सौ. मायाताई रामदास कावरे यांची एकमताने निवड करण्यात आली असून, त्यांच्या नेते पदी नियुक्ती झाल्याचे पत्र जिल्हाधिकारी व मुख्य

नावात ‘कडू’ असलं तरी ‘गोडवा’ निर्माण करू – पालकमंत्री ना.बच्चू कडू

राजनापूर खिनखिनी येथे दिव्यांगांच्या घरकुलाचा गृहप्रवेश अकोला: पालकमंत्री म्हणून काम करतांना शासकीय योजनांचा लाभ सामान्य गरीब माणसापर्यंत पोहोचवू. हे काम करतांना जात, पात, धर्म,

सेवा हमी कायद्यानुसार प्रशासकीय कामकाज करा!

पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे निर्देश शेतकNयाला मदतीत हयगय सहन केली जाणार नाही अकोला: शासकीय योजनांचा लाभ लाभाथ्र्यांंपर्यंत पोहोचविण्यात, तसेच विकासकामांसाठी लागणारा कालावधी व

पंचायत समिती सभापती पदाकरिता आरक्षण सोडत

अकोला: अकोला जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समित्यांच्या सभापती पदाकरिता आरक्षण सोडत आज छत्रपती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या