The news is by your side.
Browsing Category

अकोला ग्रामीण

पोलीस पाटील हे साध्या वेशातील पोलीसच-एम.राकेश कलासागर!

बाळापूर प्रतिनिधी:-ग्रामीण भागातील गावा गावा मध्ये कार्यरत असलेले पोलीस पाटील हे साध्या वेशातील पोलिसच असून ते अल्प मानधनावर करीत असलेले उत्कृष्ट कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन अकोला…

सहकार नेते हिदायत पटेल यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल! हिदायत पटेलसह सर्व आरोपी फरार!

स्वप्नील सरकटे:-अकोट तालुक्यातील अकोट पासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहाळा येथील हत्याकांड प्रकरणात काँग्रेस पराभूत उमेदवार तथा सहकार नेते हिदायत पटेल यांच्या सह १०जणाविरूध्द गुन्हा दाखल…

शेतकरी कुटुंबावर मधमाशांचा हल्ला; एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

अकोट प्रतिनिधी : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांनी अचानक केलेल्या. हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबातील एका चिमुकलीसह तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना…

ग्राम पंचायत सदस्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण सुरू!

वाडेगाव प्रतिनिधी२६मार्च:-बाळापूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाची समजल्याजाणाऱ्या वाडेगाव ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या तीन ग्रामपंचायत सदस्यांनीच अतिक्रमण केल्याचे सिध्द होऊनही, वाडेगाव…

अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई! ५लाखाचा गुटका जप्त!

अकोट प्रतिनिधी१७मार्च:-अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, लोहारी खुर्द गावातील, गुरांच्या गोठ्यातुन शासनाने प्रतिबंध लावलेला ५लाख१७हजार२७१रुपयांचा गुटका १७ मार्चच्या दुपारी…

रेतीचे अवैधपणे उत्खनन करताना मजुराचा मृत्य!

महसूल विभाग, उरळ पोलिसांचा हप्तेखोरीपणा चव्हाट्यावर! लोहारा : बाळापूर तालुक्यातील रेतीची तस्करी ही ऊरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून होत असून,उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मन नदीच्या

शेतातील जनावरे व धान्य चोरणारी टोळी बाळापूर पोलिसांच्या ताब्यात, ५ लाखाचा मुद्देमाल…

वाडेगाव प्रतिनिधी२७जानेवारी:-बाळापूर पोलिसांनी एक महिन्या पूर्वी शेतकऱ्यांचे शेतात ठेवलेले धान्य चोरणारी धनेगाव येथील एक टोळी गजाआड करून त्यांचे कडून हजारो रुपये किमतीचे धान्य व पिकउप वाहन…

बिकानेर व गितांजली एक्सप्रेसला थांबा देण्याची प्रवासी व विद्याथ्र्यांची मागणी

मूर्तिजापूर: मध्य रेल्वेच्या नागपूर ते भुसावळ दरम्यान महत्त्वाचे जंक्शन रेल्वे स्टेशन असलेले आणि येथून मध्यप्रदेश सिमेकडे परतवाडा पर्यंत आणि आंध्रप्रदेश सिमेजवळील यवतमाळ पर्यंत तसेच…

अकोट न .प .च्या दहा कर्मच्याऱ्यांना पदोन्नती !

अकोट: अकोट नगर परिषदेच्या इतिहासात प्रथम दहा कर्मचाऱ्यांना एकाच वेळी पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचा ठराव नगर परिषदेने नुकताच पारित केला. पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांना आदेशाची प्रत…

अकोट येथिल रेल्वे आरक्षण केंद्र पूर्वरत सुरु करा

अकोट: १४ जानेवारी रोजी अकोला रेल्वे स्टेशन  प्रबंधक यांचे मार्फ॰त विभागीय रेल्वे व्यवस्थापक मंडळ नांदेड यांना युवक कॉग्रेस च्या वतीने निवेदन देण्यात आले सदर निवेदनात अकोट आणि तेल्हारा मिळुन…