The news is by your side.

संत तुकाराम चौक ते नेहरू पार्क पर्यंतची अतिक्रमणे काढली

0 2

अकोला: मनपा अतिक्रमण विभागाव्दारे ३० नोव्हेंबर रोजी शहरातील मुख्य मार्ग असलेल्या संत तुकाराम चौक ते नेहरू पार्क चौक पर्यंतचे वाहतुकीस अडथळे ठरणारी अतिक्रमणे काढण्यात आली. सदर कारवाई मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख अनिल बिडवे यांच्या मार्गदर्शनात झाली असून या कारवाईत अतिक्रमण अधिकारी विठ्ठल देवकते, मुलसिंह चव्हाण, चंद्रशेखर इंगळे व अतिक्रमण विभागातील कर्मचाNयांची उपस्थिती होती.