The news is by your side.

रेल्वेट्रॅकवर इसमाचा मृतदेह आढळला

0 7

अकोला: गोरक्षण रोडवरील सुधाकर नाईक कॉलेज रेल्वे ट्रॅक एका इसमाचा मृत्यू आढळून आल्याने शिवनी शिवापुर रेल्वे स्टेशनचे स्टेशनमास्तर यांनी खदान पोलिसांना माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मृतकाचे नाव मनोहर शंकरराव जाधव (७२) असे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.