The news is by your side.

अकोट वर्तुळ क्षेत्रात वृक्षतोड करून अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन गजाआड

0 3

अकोट: के. आर. अर्जुना उपवनसंरक्षक अकोला वन विभाग अकोला, अ. सु. वळोदे सहाय्यक वनसंरक्षक (वने) अकोला वन विभाग अकोला
मा. श्री. आर. एन. ओवे. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) अकोला वनविभागा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली श्री. ए. एन. बावणे वनपरिमंडल अधिकारी अकोट, जी. पी. घुडे. वनरक्षक वि. सेवा अकोट वर्तुळ व अधिनस्त वनकर्मचारी अकोट वर्तुळ यांनी गाजी प्लॉट अकोट येथुन अवैधरित्या वाहतूक करतांना वाहन क्र, श्प् ४३ E ६०६३ निम पेरी मालासह जप्त केले तसेच अकोट अकोला रोड वर दहीहंडा फाटा लगत वाहन क्र, श्प् ४० ब् १९७० व अकोट शहरा लगत वाहन क्र, श्प्०४ ल् ३५०५ जप्त करून सदर जप्त वाहनांवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२ नुसार कार्यवाही करण्यात आली तसेच सदर वाहनांची दस्तऐवजांची पडताळणी/चौकशी सुरू आहे.