The news is by your side.

या डॉक्टरकडून उपचार घेण्यासाठी मुद्दाम आजारी पडतात लोक

0 3,596

३२ वर्षीय जसेनिया व्हाईस असे तिचे नाव आहे. पूर्वी ती मनोरुग्ण कन्सल्टंट म्हणून हॉस्पिटल मध्ये काम करत होती आणि त्यातही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या रुग्णांवर ती देखरेख आणि उपचार करत असे. त्यावेळीही तिच्याकडे रुग्णांची भलीमोठी रांग असे. यातील खरे रुग्ण किती आणि डॉक्टरच्या मोहिनीमुळे आलेले किती याचा उलगडा होत नसे. जेसेनिया हिला तिच्या सौंदर्याची जाणीव होतीच तेव्हा तिने मॉडेलिंग मध्ये करियर करण्याचे ठरविले आणि त्यात ती यशस्वी झाली आहे.अनेक प्रसिद्ध मासिंकांच्या मुखपृष्ठावर तिचे फोटो झळकले आहेत आणि अनेक नामवंत ब्रांडसाठी तिने मॉडेलिंग केले आहे. सर्वाधिक हॉट डॉक्टर अशी प्रसिद्धी मिळाल्यापासून ती तिचे हॉट फोटो इंटरनेट वर शेअर करत असते आणि असे म्हणतात कि त्यामुळे लोक अधिकच घायाळ होतात.सर्वसाधारण माणसांची आजार आणि रोग नकोत अशी भावना असते. आजारी पडणे नको आणि हॉस्पिटल, डॉक्टर याच्याकडे हेलपाटे नकोत अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र एका महिला डॉक्टरची मोहिनी अशी जबरदस्त आहे कि तिच्याकडून उपचार मिळावेत म्हणून लोक मुद्दाम आजारी पडतात. जगात हि डॉक्टर सर्वात सुंदर आणि सेक्सी म्हणून प्रसिद्ध आहे. अर्थात ती मनोरुग्णांची डॉक्टर आहे.